पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने महात्मा बसवेश्वर यांची जयंती निमित्त प्रतिमेचे पुजन पक्षनेते अनिल अभंगराव यांच्या अध्यक्षतेखाली, स्थायी समिती सदस्य करुणा निलेश आंबरे यांच्या शुभहस्ते, नगरसेविका श्वेता निलराज डोंबे, नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी नगराध्यक्षांनी आपल मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक विवेक परदेशी, मालोजी शेंबडे, डी.राज सर्वगोड, माजी नगरसेवक नंदकुमार डोंबे, निलराज डोंबे, निलेश आंबरे, अॅड राजेश भादुले, डॉ.मेणकुदळे, सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके, धर्मराज घोडके, धिरज म्हमाणे, नंदु कटप, तम्मा घोडके, सुरज पावले, शिरीष मोटे, शिरीष पाटील, बसवराज नरळे, विश्वास ठिगळे, नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 Comments