पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छत्रपती राजर्षि शाहु महाराज यांची जयंती साजरी


पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छत्रपती राजर्षि शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन नगरसेवक संजय निंबाळकर यांच्या शुभहस्ते, पक्षनेते अनिल अभंगराव यांच्या अध्यक्षतेखाली, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, गुरुदास अभ्यंकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास नगरसेविका शकुंतला नडगिरे, नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, श्रीनिवास बोरगावकर, डीराज सर्वगोड, सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके, बसवेश्वर देवमारे, धर्मराज घोडके, सुनिल ढोले, नरेंद्र डांगे, तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.





-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments