पंढरपूर - पंढरपूर शहर भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी बालाजी विलास येळे यांची निवड करण्यात आली असून त्यांना निवडीचे पत्र भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ऍड.गजानन भाकरे यांच्याहस्ते देण्यात आले.
यावेळी भाजपाचे पंढरपूर शहराध्यक्ष संजय वाईकर, उपाध्यक्ष शाम तापडिया, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजय जाधव, दिपक चव्हाण, शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष विदुल अधटराव, ओबीसी सेलचे अध्यक्ष लखन ननवरे, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष अश्पाक नदाफ, महिला मोर्चाच्या अध्यक्षा अर्पणा तारके, उपाध्यक्षा ज्योती जोशी, कार्यालय प्रमुख आनंद नगरकर, कार्यालय सहप्रमुख विजय काले, संतोष बंडगर, आण्णा सलगर, युवराज सलगर, रवि येळे, विजय येळे, आनंद घोडके, सतीश सासवडकर, प्रशांत धुमाळ, किरण खडाखडे, निलेश चव्हाण, प्रदिप अधटराव यांच्यासह भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी बालाजी येळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.





0 Comments