भंडीशेगाव (ता. पंढरपूर ) भंडीशेगाव येथे कृषी दिन व डॉक्टर्स डे निमित्त कृषी विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात
आले. यावेळी भंडीशेगाव च्या कृषी सहाय्यक श्रीमती ये.वाय. यादव उपस्थित होत्या.
महाराष्ट्र राज्य कृषी दिनाचे निमित्त सर्व शेतकऱ्यांनी घरासमोर व बांधावर फळ झाडें लावावीत असे आवाहन यादव यांनी यावेळी केले..... शेतकऱ्यांनी बांधावर, घरासमोर, रिकाम्या जागी फळाची, फुलांची, झाडेंलावल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून त्यांना घरचेच बिगर रासायनिक फळे मिळून सर्वांचे आरोग्य चांगले राहणार असल्याचे यावेळी डॉ. श्रीधर येलमार यांनी सांगितले.





0 Comments