सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण



         भंडीशेगाव ( ता पंढरपूर )...... भंडीशेगाव येथील 42 एकर गायरान पडीक जमिनीवर महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ड्रीमफाऊंडेशन चे अजित कंडरे उपस्थित होतेदिवसभर पाऊस सुरु असतानादेखील पाऊसात चिखलात चालत जाऊन देशमुख यांनी वृक्षारोपण केले.. भंडीशेगाव येथील 42 एकर गायरान जमिनीवर ड्रीम फाऊंडेशनग्रामपंचायत,वन विभागपंचायत समितीमहसूल विभाग या सर्वांच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.......
      या ठिकाणी वन औषधी वनस्पतीफळझाडेजंगली वनस्पतीफुलझाडेतसेंच पाण्यासाठी मोठा पाझर तलाव  इतर बऱ्याच सुविधा करून येथे एक सुंदर  पर्यटन केंद्र तयार करून राज्यात एक मॉडेल गावबनवायचे आहॆ असे मत यावेळी सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.... सुभाष देशमुख या यांचा सत्कार ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला.



सूत्रसंचालन डॉ श्रीधर येलमार यांनी केले तर आभार माजी उपसरपंच विश्वास सुरवसे यांनी मानले
कार्यक्रमांस सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळेधाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटीलड्रीम फाऊंडेशन चे अजित कंडरेजिल्हा वन अधिकारी सुवर्णा मानेगट विकास अधिकारीरविकिरण घोडकेतालुका वन अधिकारी अहिरे साहेबपंचायत समिती सदस्य पल्लवी कंडरेमंडळ अधिकारी दीपक शिंदेग्रामसेवक जीबीनरसाळेकृषी सहाय्यक यादव मॅडमसरपंच हौसाबाई धाडगेहोळे चे माजी सरपंचसुहास गुराडे,  उपसरपंच शामराव लोखंडेशिवाजी कोळवलेराजाभाऊ माने,  मधुकर गिड्डेअरविंद येलमारसंतोष ननवरेविश्वास सुरवसेज्ञानेश्वर गिड्डेसतीश रणखांबेडॉश्रीधर येलमार गणेश पाटीलनवनाथ मानेसहग्रामस्थ उपस्थित होते


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments