सांगोला :- सांगोला येथील शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्यावतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला .
स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात स्वातंत्र्यदिननिमित ध्वजारोहण अध्यक्ष संतोष महिमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी ध्वजारोहणlस मानवंदना निळकंठ शिंदे सर यांनी दिली .
यावेळी भारत माता कि जय ,वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या .अच्युत फुले ,चारुदत्त खडतरे ,चैतन्य राऊत ,मयुर गुरव ,संदेश पलसे ,अजित राऊत ,अभिषेक फुले ,महावीर रणदिवे ,सुमित चांदणे ,किरण माळी यांच्यासह संघटनेचे सद्यस्य व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments