पंढरपूर- स्वेरी संचलित बी फार्मसीमध्ये तीन दिवशीय इंडक्शन प्रोग्रॅम संपन्न झाला. यामध्ये मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.अमित गंगवाल यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध विभागातील सविस्तर माहिती दिली.यामध्ये प्रयोगशाळामधील उपकरणे व त्या संबंधी वापरात येणाऱ्या रासायनिक प्रक्रियांबाबत सविस्तर माहिती दिली.
तसेच पंढरपूर पॅटर्न इन प्रोफेशनल एज्युकेशन याची देखील सविस्तर माहिती दिली. डॉ. मिथुन मणियार यांनी बी फार्मसी शिक्षणानंतर फार्मसी क्षेत्रातील विविध रोजगाराच्या संधी या बाबत माहिती दिली. हा प्रोग्रॅम सलग तीन दिवस चालला असून त्यामध्ये विविध प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना विविध सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
यामध्ये सुसज्ज ग्रंथालय, मेडीशनल गार्डन, वसतिगृह, आर.ओ. युक्त पाणी आदी उपलब्ध सुविधांबाबत माहिती दिली. हा प्रोग्राम प्रथम वर्ष फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे प्राचार्य डॉ गंगवाल, डॉ. संजीवकुमार व इतर प्राध्यापकानी दिली. या प्रोग्राममुळे सन २०१९-२० मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना औषधनिर्माण शास्त्र शिक्षणातील सखोल ज्ञान दिले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________
0 Comments