सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर महापालिकेचे वरीष्ठ लिपीक सुनील शिंदे यांनागुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. सोलापूर महापालिकेच्या महापौर सौ.शोभाताई बनशेट्टी, उपमहापौर सौ.शशिकलाताई बत्तुल, भाजपा पक्षनेते कर्ली व महापालिकेचे आयुक्त दिपक तावरे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासह महापालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सुनील शिंदे यांच्यासह इतर खात्यातील विविध 15 कर्मचार्यांनाही हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments