photo- majha click
_____________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
पंढरपूर- ‘खड्डे, चिखल आणि घाणीचं साम्राज्य’: "पंढरीतील बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरचं लाजिरवाणं चित्रं" या मथळ्याखाली पंढरपूर लाईव्हने दि. 30 जुलै रोजी वृत्त प्रसिध्द करुन पंढरपूर बसस्थानकावरील प्लॅटफॉर्मच्या दुरावस्थेबाबत आवाज उठवला होता.
पंढरपूर लाईव्हच्या या वृत्ताचा सकारात्मक इफेक्ट झाला असुन पंढरपूरच्या बसस्थानकाचे काँक्रीटीकरणास अखेर सुरुवात झाली आहे. ग्राहक पंचायत, काँग्रेस ओबीसी सेल यांच्यासह विविध संघटनांनीही बसस्थानकावरील प्लॅटफॉर्मचे काँक्रीटीकरणाची मागणी लावुन धरली होती.
काँग्रेस ओबीसी सेलकडून परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचे आभार

पंढरपूर येथील नवीन बसस्थानकामध्ये पडलेले खड्डे कायमस्वरूपी बुजविण्याची मागणी पंढरपूर शहर ओबीसी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मधुकर फलटणकर यांनी दि.2 जुन 2018 रोजी एस.टी.महामंडळाचे पंढरपूर आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. यानंतर राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते हे पंढरपूर येथे आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्यासोबत प्रत्यक्ष बसस्थानक परिसराची पाहणी ही केली होती. त्यानंतर त्यांनी लवकरात लवकर या बसस्थानकातील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले होते.
आता नुकतेच येथील कॉंक्रीटीकरणाच्या कामास सुरूवात करण्यात आलेली आहे. त्यामुळे पंढरपूर शहर ओबीसी कॉंग्रेसने मागणी करून त्याचा केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून परिवहनमंत्री दिवाकर रावते व आगार व्यवस्थापकांचे आभार पंढरपूर शहर ओबीसी कॉंग्रेसचे अध्यक्ष मधुकर फलटणकर यांनी मानले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे राकेश साळुंखे, शेख यांच्यासह ओबीसी कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
___________________________________________
_____________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*

0 Comments