पंढरपूर (प्रतिनिधी):- सोलापूर शहर व जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन हॉकर्स संघाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी शशिकांत(भाऊ) सुगंधी यांची निवड करण्यात आली. रविवारी सोलापूर येथे बालाजी मंगल कार्यालयात जिल्हा कार्यकारिणीची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पदाधिकारी निवडी जाहीर करून नियुक्तीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी पंढरपूर शहर अध्यक्ष म्हणून सर्वानुमते शशिकांत(भाऊ) सुगंधी यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा संघटक म्हणून व्ही .व्ही. कुलकर्णी व आनंद भिंगे यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर , राष्ट्रीय सचिव नितीन पेंटर, तालुका अध्यक्ष गणेश कदम उपस्थित होते.
अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना शशिकांत सुगंधी म्हणाले की, ‘‘शासन व सामान्य कार्डधारक व जनता यामध्ये दुवा बनून रेशन दुकानदार शासनाच्या विविध योजना सामान्य माणसाला समजून सांगून त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. तसेच दुकानदार व केरोसिन हॉकर्स च्या विविध समस्या शासन दरबारी मांडून चर्चेद्वारे उपाय योजना करण्याचा प्रयत्न केला जाईल. सदर बैठकीला शहर व जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन हॉकर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते .
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments