पुणे, दि. 21: पुणे जिल्हयातील विधानसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना शुक्रवार , दिनांक 27 सप्टेंबर रोजी जारी होणार असून त्यादिवसापासूनच नामनिर्देश प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील, पोलीस आयुक्त मितेश घटटे, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, उपजिल्हाधिकारी संतोष भोर उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे जिल्हयातील विधानसभा मतदारसंघासाठी दि. 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना निघेल. नामनिर्देशन भरण्याचा अंतिम दिनांक 4 ऑक्टोबर असून नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 ऑक्टोबर रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर ही आहे. दिनांक 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून दि. 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.आचारसंहिता भंगाबाबतच्या आलेल्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले असून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याचे म्हटले आहे.
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments