गेल्या अनेक वर्षापासुन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीने सोलापूर जिल्ह्यात अतिशय भरीव सामाजिक कामगिरी केलेली आहे. समितीच्या माध्यमातुन विविध सामाजिक उपक्रमासोबतच सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघासाठी स्वच्छ प्रतिमा असलेला व निवडुन येण्याची क्षमता असणारा उमेदवार आम्ही देणार आहोत. लवकरच समितीच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेवुन योग्य उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल. अशी माहितीही श्री.जगताप यांनी दिली आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments