श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यनिकेतन प्रशालेतील विद्यार्थ्यांनीआंतरशालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदीवला. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग युवक सेवा संचलनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तर्फे तालुका स्तरीय मैदान स्पर्धा दिनांक 20/09/2019 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये घेण्यात आल्या.
यावेळी थाळी फेक, गोळा फेक, 100 मीटर धावणे ,200 मीटर धावणे ,400 मीटर धावणे भाला फेक इत्यादी क्रीडा प्रकार घेण्यात आले . त्यामध्ये कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खेळातून चुणूक दाखवली. त्यामध्ये प्रशाळेतील विद्यार्थिनी कु.तनिष्का मलपे हिने 14 वर्षां खालील गटामध्ये 600 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. तसेच इतर विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाचे उस्फुर्त प्रदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांचे व प्रशालेचे क्रीडा शिक्षक राहुल काळे यांचे प्रशालेचे रजिस्ट्रार गणेश वाळके ,प्राचार्य सौ . शैला कर्णेकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments