सन्मान कृतज्ञतेचा..महापुरात माणुसकी जपलेल्यांचा होणार महासन्मान!


कोल्हापूर ,सातारा व  सांगली येथे नुकताच महापुर येवून गेला.यावेळी महाराष्ट्रातील काही व्यक्ती व सेवाभावी संस्थानी पूरग्रस्त नागरिकांना खुप मदत केली,धीर दिला,अनेकांचे प्राण वाचवले,जनावरांचा प्राण वाचवल .या व्यक्ती व सेवाभावी संस्थांचा लवकरच जाहीर सत्कार करण्याचे नियोजन ईगल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच या पुर परिस्थितीचे  महाकव्हरेज देणा-या प्रिंट मिडीयाच्या पत्रकारांचा व इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाच्या पत्रकार बांधवांचाही मानपत्र देवून महासन्मान करण्यात येणार आहे.

तेंव्हा आपण कृपया आपल्याला अशी काही नावे,फोन  माहित असतील तर त्यांचा  संपर्क कळवावा ही विनंती. किमान अन्य ग्रुपवर ही पोस्ट पाठवा.व अशा राष्ट्रीय आपत्तीच्या काळात   निर्भिडपणे काम केलेल्या व्यक्ती , सेवाभावी संस्था , मंडळे किंवा फाउंडेशन  यांची  शिफारस करा.त्यांचा सन्मान होणे हे अत्यंत आवश्यक आहे. समाज मनाचे भान व जाण असलेल्या व्यक्ती व संस्थाचा या महासन्मान सोहळ्यासाठी या एका सामाजिक उपक्रमासाठी ,कृतज्ञतेच्या सोहोळयासाठीच हे जाहीर  निवेदन करीत आहोत. 

आपला नम्र...

विलासराव कोळेकर- 9422420611

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments