चर्मकार समाजाकरिता संत रोहिदास यांच्या नावाने सांस्कृतिक भवन बांधण्याबाबत जागा उपलब्ध करून देण्यात यावी व संत रोहिदास चौक,गोपाळपूर रोड वरती असलेल्या बॅडमिंटन हॉलला संत रोहिदास तालुका क्रीडा संकुल असे नाव देण्याबाबत पंढरपूर नगरपरिषदेने ठराव मंजूर केलेला आहे.त्यांची अंमलबजावणी करुन स्टील अक्षरामध्ये नाव टाकण्यात यावे. अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघ पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना देण्यात आले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
यावेळी जिल्हा युवक कार्याध्यक्ष शैलेश आगावणे, शहर उपाध्यक्ष सुनील आगावणे,नवनाथ कांबळे, तालुकाध्यक्ष सचिन वाघमारे,राजकुमार आगावणे, चर्मकार युवा गर्जनेचे धनंजय नांदरे, कार्याध्यक्ष उमेश आगावणे,सागर खरात,बालाजी आटकळे,निलेश आगावणे आदी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
0 Comments