शिवरत्नच्या चार विद्यार्थ्यांची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड



। पंढरपूर, प्रतिनिधी
राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी रविवारी निवड चाचणी पार पडली व 20,21 व 22 सप्टेंबर 2019 या कालावधीत मलकापुर, जिल्हा बुलढाणा येथे होणार्‍या महाराष्ट्र राज्यस्तरीय ज्युनियर अजिंक्यपद आट्या -पाट्या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा संघ निवडण्यात आला आहे. या निवड चाचणीचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीचे चेअरमन रणवीर राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.  



_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________
चाचणी मधून सोलापूर जिल्हा मुलांचा 12 खेळाडूचा व मुलींचा बारा खेळाडूंचा संघ निश्‍चित करण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा आट्यापाट्या मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब कापसे उपाध्यक्ष राजेंद्र मुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ही निवड चाचणी उस्मानाबाद आट्या व पाटया मंडळाचे सचिव तथा भारतीय आट्या पाट्या संघाचे कोच  शरद शंकरराव गव्हार यांच्या मार्गदर्शनखाली तसेच उस्मानाबाद जिल्हा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार विजेते अनिल शिंदे सावित्रीबाई पुणे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक परमेश्‍वर मोरे यांची उपस्थिती होते. 
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

या निवड चाचणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त आट्यापाट्या खेळाडूंनी उपस्थित दाखवले होते.  यामधे शिवरत्न गादेगावच्या दोन मुली व दोन मुलांची निवड करण्यात आली. त्याबद्दल संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे, प्रशिक्षक दत्ता झांबरे, बालाजी बागल, महेंद्र ठिंगरे, अनिल आप्पा बागल,संतोष पवार ,खंडू सावंत,वर्षा मोरे, सुवर्णा बागल, नितीन गोडसे, नागेश कांबळे आदीने अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments