लायन्स लायनेस क्लब पंढरपूर तर्फे १४ सप्टेंबर हिंदी दिन मोहसिन विद्यालय इसबावी येथे साजरा करण्यात आला.
१४ सप्टेंबर पूर्वी प्रशालेत ८दिवस अगोदर जाऊन विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे विषय देण्यात आले.इयत्ता ५वी ते ७वी व इयत्ता ८वी ते १० वी अशा दोन गटाना वेगवेगळे विषय देण्यात आले.
१४सप्टेंबर रोजी प्रशालेत जाऊन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.शिक्षक व विद्यार्थी व लायन व लायनेस सदस्य यानी संपूर्ण पणे हिंदी भाषेमधे कार्यक्रम सादर केला.
१६ सप्टेंबर रोजी पारितोषिक वितरण केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.एम.एन.गायकवाड़ हे होते*
पारितोषिके ला/लाय.डॉ. पल्लवी माने,लाय.गुलताज भायाणी,ला/लाय.ललिता कोळवले यानी स्पॉन्सर केली होती.
पारितोषिक वितरणावेळी विजेत्या विद्यार्थ्यांचे निबंध वाचून दाखवण्यात आले तसेच वक्तृत्व स्पर्धेत विजेते झालेल्यांची भाषणे सादर करण्यात आली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना वडा पाव चा खाऊ देण्यात आला.तो लाय.स्मिता अधटराव यानी स्पॉन्सर केला होता.उपक्रमासाठी ला.ललिता कोळवले.ला.डॉ.पल्लवी माने,गुलताज भायाणी,प्रतिक्षा येलपले,डॉ. तृप्ती कौलवार, स्मिता अधटराव,सुनिता अधटराव या लायनेस व डॉ. शामला मर्दा,डॉ. राजश्री माने,डॉ. रेश्मा कोरे,निमा संघटनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे श्री.आर .एस. जाधव सर,श्री.शिवाजी नागटीळक सर,श्री.बी एम.भोसले सर उपस्थित होते.सूत्रसंचालन सौ.लता घोडके मैडम यानी केले.आभार श्री.खड़तरे एस.व्ही. सर यानी मानले.
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments