पुणे, दि. 24 - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या पूर्वतयारीसाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वय अधिकारी व क्षेत्रिय अधिकारी यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाला विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेतील महत्वाच्या सर्वच विषयावर प्रशिक्षण प्रमुख डॉ. ज्योत्स्ना पडीयार यांनी मार्गदर्शन केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पडीयार यांनी निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचना, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या सूचना, मतदान यंत्रे वापरण्याबाबत चेकलिस्ट, मतदान केंद्र तयार करणे, मॉक पोल घेणे, मतदान प्रक्रियेसंदर्भातील विविध प्रपत्रे भरणे, मतदान प्रक्रियेबाबत वेळोवेळी येणा-या संभाव्य अडचणीचे निवारण इत्यादीविषयी सविस्तर माहिती दिली.
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments