महात्मा गांधीजी 150 व्या जयंती निमित्त आज पंढरपूर नगरपरिषदेचे वतीने स्वच्छता ही सेवा या मोहिमे अंतर्गत रॅली





 

आज दि 2 ऑक्टोबर 2019 महात्मागांधीजी 150 व्या जयंती निमित्त आज पंढरपूर नगर परिषदेचे वतीने  स्वच्छता हीच सेवा या मोहिमेअंतर्गत रॅली काढण्यात आली  विविध कार्यक्रम राबविण्यात आले. सर्व प्रथम सभागृहात महात्मागांधीजी  देशाचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांचे शुभहस्ते करणेत आले. 
यावेळी उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर,आरोग्यअधिकारी डॉ. संग्राम गायकवाडआरोग्य निरीक्षक शरद वाघमारेनागनाथ तोडकर, एन.यु.एल.एम. चे संतोष कसबे , योगेश काळेनेरेनिकमदेशमुख,डमरेसिटी कॉर्डिनेटर कुणाल उनग्रतवारसुखदेव माने,  श्रीशैल्य चाबुकस्वारअनिल अभंगरावप्रीतम येळे, गणेश धारूरकरनगराभियंता दिनेश शास्त्री, अभियंता नेताजी पवार  सर्व कर्मचारी अधिकारी   शहरातील सर्व सत्तर महिला बचत गटाच्या महिला ,नागरिक  स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
यावेळी  प्लास्टिक मुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी महिला  बचत गटाने तयार केलेल्या कापडी पिशव्याचे वाटप सर्वांना करण्यात आले. यानंतर नगरपरिषदे पासून छत्रपतीशिवाजी चौकातून स्टेशन रोडवर रॅली काढण्यात आली  त्यानंतर श्रमदान द्वारे  स्वच्छता करून दुकानातील प्लास्टिक  गोळा करणेत आले. या वेळी राष्ट्रमाताजिजामाता उद्यान येथे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले,  मुख्याधिकारी अनिकेत मानोरकरगटविकास अधिकारी रविंद्र घोडके, वन विभागाचे अधिकारी पवळे यांचे शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर शहरात इनरव्हिल संस्थेने यमाई तलावावर श्रमदान केले  प्लास्टिक मूक्तीची शपथ घेतलीविठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळवारकरी संस्था यांनी श्रमदान केलेतसेच शहरातील विविध शाळा महाविद्यालयात स्वछतेची शपथ घेऊन प्लास्टिक मुक्तीचा निर्धार व्यक्त करण्यात आलाशहरात प्लास्टिक बंदीबाबत सर्व व्यापाऱ्यांना आवाहन करणेत आले  मोठया प्रमाणात उपस्थित नागरिकांना  कापडी पिशव्या  वापराबाबत आवाहन करणेत आले.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________

_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments