श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज नवरात्रौत्सवाच्या तिस-या माळेनिमित्त श्रीविठ्ठलास पारंपारिक पोशाख व अलंकार तसेच रुक्मिणीमातेस पारंपारीक अलंकार व तुळजा भवानी पोशाख परिधान करण्यात आला आहे. तसेच देशाच्या गाभा-यात लाल कलरच्या जलबिरा फुलाची सुंदर अशी आरास करण्यात आली आहे. श्रीतुळजाभवानी मातेच्या रूपातील साजिरी रखुमाई प्रसन्न दिसत आहे.
*पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा-8308838111, 7083980165
*कार्यालय- शिवयोगी मंगल कार्यालय, पेट्रोल पंपामागे, गॅस एजन्सी समोर, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर
*पंढरपूर लाईव्हवरील बातम्या आणि व्हिडीओ नियमित पहाण्यासाठी ‘पंढरपूर लाईव्ह’ चे युट्युब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलचे आयकॉन दाबा.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments