पंढरपूर विधानसभा: 9 इच्छुकांनी आज घेतले 28 उमेदवारी अर्ज


पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी
आज एक उमेदवारी अर्ज दाखल

      पंढरपूर01:-  विधानसभा निवडणूकीसाठी 252-पंढरपूर विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी रविंद्र दिवाकर सर्वगोड (बहुजन समाज पार्टी) यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याची माहिती  निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
               252-पंढरपूर  विधानसभा मतदारसंघासाठी  दि. 01  ऑक्टोबर 2019 रोजी  9 इच्छुक उमेदवारांनी 28 अर्ज  नेले आहेत. यामध्ये सुधाकर रामचंद्र परिचारक, भारत तुकाराम भालके, विजय रामचंद्र उडपीकर, प्रणव प्रशांत बाडगंडी, राजेंद्र निवृत्ती मोरे, कल्पना पवनकुमार शिंगटे, रमेश सुखदेव जाधव, किरण शंकर घाडगे व बाळासो मच्छिंद्र बागल या 9 इच्छुक उमेदवारांनी 28 उमेदवारी अर्ज घेतले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
         252- पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी  आजपर्यंत 49  इच्छुक उमेदवारांनी एकूण 103 उमेदवारी अर्ज घेतले  असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले 

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________

_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments