खर्डी अमोल कुलकर्णी
मनाला आल्हाददायक वाटणारी रंगीबेरंगी फुले पाहण्यासाठी हौशी पर्यटक सातारा जिल्ह्यातील कास पठाराला भेट देतात.पण निसर्गातील फुलांमध्ये जशी विविधता रंग, आकार, गंध यामध्ये एवढा "हटके" पणा कोण निर्माण करतो हा प्रश्न मनाला पडल्याशिवाय रहात नाही.
पंढरपूर तालुक्यातील पश्चिमेला असणारे उंबरगाव एक छोटेसे गाव.या गावातून तिसंगी कडे जाणाऱ्या मार्गावर वनपरिक्षेत्र आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
या वनाजवळील माळरानावर यावर्षी बऱ्यापैकी उशिराने हजेरी लावणाऱ्या परतीच्या पावसाने मात्र नानाविध फुलांची मुक्त पणाने उधळण केली आहे.अठरा ते बावीस प्रकारची फुले याठिकाणी पहावयास मिळत आहेत.फुले,पक्षीनिरीक्षण छायाचित्रण करणाऱ्या हौशी वनप्रेमीना हा माळ आज खुणावू लागला आहे.या फुलांवर विविध रंगी फुलपाखरे नानाविध पक्षीही दिसून येत आहेत.एकूणच आट्यापाट्या स्पर्धासाठी प्रसिद्ध असणाऱ्या उंबरगाव गावाची आता नव्याने ओळख निर्माण होईल अशी फुले या माळावर फुलली आहेत.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments