पंढरपूर दि.09: विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आपला दैनंदिन खर्च निवडणूक खर्च शाखेत सादर करणे बंधनकारक असते. निवडणूक काळात उमेदवाराने केलेल्या खर्चाच्या लेख्यांची तपासणी खर्च निरिक्षक राधनाथ पुरोहित यांच्याकडून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
पंढरपूर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी दिनांक 09 ऑक्टोबर 2019 रोजी पर्यत निवडणूकीसाठी केलेला खर्च दिनांक 11 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 यावेळत तपासण्यात येणार आहे. तसेच दुसरी खर्च तपासणी दिनांक 15 ऑक्टोबर 2019 रोजी व तिसरी खर्च तपासणी दिनांक 19 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 यावेळत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात तपासण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
उमेदवारांनी निवडणूक काळात केलेल्या खर्चाचा हिशोब देण्यासाठी खर्चाची नोंदवही व आवश्यक कागपत्रांसह स्वत: किंवा प्रतिनिधींनी संबंधित तारखांना वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी यावेळी केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments