पंढरपूर Live - दि.09 - विधानसभा 2019 च्या निवडणुकीचे पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ सकाळी पंढरपूर शहरातील श्रीदत्त लॉज-सावरकर चौक- चौफाळा-भादुले हौद- नाथ चौक- भजनदास चौक- श्रीदत्त घाट- श्री विठ्ठल मंदिर परिसर- महाद्वार घाट- वीणेगल्ली या परिसरामध्ये तसेच दुपारी शहरातील स्टेशन रोड- गणेशनगर- परदेशी नगर- विस्थापित नगर- पद्मावती- लहूजी वस्ताद चौक येथे भगिरथदादा भालके यांनी पदयात्रा काढल्या.
सदर पदयात्रेनिमित्त ठिक-ठिकाणी भगिरथदादा भालके यांचे स्वागत करण्यात आले. तसेच बर्याच ठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. सदर पदयात्रेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
सदर पदयात्रेत राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व संजय आप्पा भिंगे, श्रीकांत शिंदे, राजाभाऊ भादुले, राजाभाऊ उराडे, अर्जुन चव्हाण, संतोष बंडगर, संदीप पाटील, बाळू शेख, रौफ बागवान, संजय घोडके, गुलाब मुजाणी आदींसह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments