समाज माध्यमांचा सुरक्षित वापर ही हिंसाचार मुक्त जगाची पहिली पायरी ! – डॉ. नीलम गोऱ्हे

Pandharpur Live - 
स्त्री आधार केंद्राच्या महिला हिंसाचार विरोधी मोहिमेच्या शुभारंभ
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – अलीकडच्या काळात समाज माध्यमांचा वापर घातक ठरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने माध्यमांचा वापर करताना काळजी घेतली पाहिजे. सर्वानी स्वल्पविराम घेत माध्यमांचा वापर केल्यास चुकीच्या सवयींना  आळा घालता येईल ,असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. जागतिक महिला हिंसाचार विरोधी दिनानिमीत्त स्त्री आधार केंद आणि राज्य महिला आयोगातर्फे महिला हिंसाचार विरोधी मोहीम व डिजिटल साक्षरता मोहिमेचे उदघाटन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, मोबाईल, सोशल मीडिया याबाबत असलेला शिष्टाचार प्रत्येकाने पाळला पाहिजे. सध्या सोशल मीडियावर कोणत्याही गोष्टी खातरजमा न करताच पाठवण्याची पद्धत सुरु आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आपण कोणता संदेश पाठवतो याबाबत खातरजमा करूनच तो पुढे पाठवावा. समाज माध्यमे सुरक्षित पणे वापरता येणे ही हिंसाचार मुक्त महिला विश्वाकडे जाण्यासाठी पहिली पायरी आहे. यावेळी अँड. ऊज्वला पवार यांनी बलात्कार पीडित महिला किंवा मुलींचे खटले चालवताना कोणत्या अडचणींचा सामना सरकारी वकिलांना करावा लागतो याची माहिती दिली. जन्मेजय काळे यांनी डिजिटल मीडिया मध्ये माध्यमांचा वापर कसा करावा ? फसवणूक होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी ? याची माहिती दिली  मिनी बेदी यांनीही महिला विकास विषयक आढावा आवश्यक असुन या कामासाठी संशोधन सुरु असल्याचे सांगितले.

त्यावेळी जिल्हा सरकारी वकील ऍड. उज्वला पवार, डी.एस.टी सामाजिक संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त  मिनी बेदी, आय.टी. ईक्सपर्ट जन्मेजय काळे, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त शोभा कोठारी, जेहलम जोशी, साहित्यिका अंजली कुलकर्णी, सानिया गार्चा - बेदी तसेच रमेश शेलार, अनिता शिंदे, आश्लेषा खंडागळे, अपूर्वा गोंधळेकर, अंजली वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.

_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments