Pandharpur Live :
विविध नामांकित विद्यापीठातून 225 हून अधिक
शोधनिबंध होणार सादर
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात दिनांक 2 ते 4 जानेवारी 2020 रोजी आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी पञकारांना दिली.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

या आंतरराष्ट्रीय परिषदचे उदघाटन 3 जानेवारी रोजी अग्देर युनिव्हर्सिटी, नार्वे येथील प्रो. डॉ. मोहन कोल्हे, प्रा. डॉ. एम. ए. तौफीक, झिगाझॅग युनिव्हर्सिटी, इजिप्त, दक्षीण कोरिया, सुंगयनवान विद्यापीठातील डॉ. गिरीश गुंड, डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूर येथील डॉ. सी. डी. लोखंडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, सिंहगड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मारूती नवले, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी संजय नवले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय परिषदचे उदघाटन होणार आहे.
या परिषदेमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, स्थापत्य, यांञिकी, कॉम्पुटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या क्षेञामध्ये पदार्थ संशोधनाचा हा प्रमुख भाग असणार आहे. जगाच्या सर्वांगीण विकासासाठी औद्योगिक क्षेत्रांमध्ये विविध ठिकाणी विमान निर्मिती, बांधकाम निर्मिती, पूल, वाहन निर्मिती, पदार्थविज्ञान, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत निर्मिती या सर्व क्षेत्रांमध्ये या सर्व पदार्थांचा वापर होत असून हे पदार्थ वापरताना ते उपयुक्त असावेत व भविष्यामध्ये त्याचा परिणाम पर्यावरणपूरक असावा. पर्यावरण घातक पदार्थ नष्ट व्हावेत या उद्देशाने या आंतरराष्ट्रीय परिषदचे पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजन केले आहे.
याच बरोबर संगणक, वीजनिर्मिती व इलेक्ट्रॉनिक्स या विभागातील नवनिर्मिती यांचा आढावा या परिषदेमध्ये होणार आहे. परिषदचे पुर्व मार्गदर्शन सत्र दिनांक 2 जानेवारी रोजी आयोजित केले असून दिनांक 3 जानेवारी रोजी या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. दिनांक 4 जानेवारी रोजी या आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप होणार आहे. यामध्ये भारतातील व भारताबाहेरील नामांकित विद्यापीठातील आय. आय. टी. , आय. आय. एस. सी., एन. आय. टी. या सर्व ठिकाणावरून 225 हून अधिक शोधनिबंध आले असून या शोधनिबंधाचे या परिषदेत सादरीकरण होणार आहे.
या शोधनिबंधाचा फायदा महाविद्यालयातील विविध क्षेत्रांतील तज्ञांना होणार आहे. ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. संपत देशमुख, प्रा. अनिल निकम, प्रा. श्रीगणेश कदम, प्रा. महेंद्र काटकर, प्रा. सुभाष पिंगळे, , प्रा. अंजली पिसे, प्रा. शशीकांत गिड्डे, आदींसह महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक परिश्रम घेत आहेत.

0 Comments