पंढरीतील कवी मनाचा साहित्यीक काळाच्या पडद्याआड


Pandharpur Live : 
पंढरपूर येथील दौलतराव भिमराव शिंदे (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि.31.12.2019 रोजी राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे. संत साहित्यापासून ते विविध साहित्य क्षेत्रात त्यांचा दांडगा अभ्यास होता.   

            श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन लक्ष्मणआबा पवार, ज्येष्ठ संचालक मोहनआण्णा कोळेकर तसेच युवा नेते व्यंकटराव भालके यांनी कै.दौलतराव शिंदे यांचे  राहत्या घरी त्यांचे कुटूंबाचे सांत्वन केले.
कवी मनाचे साहित्यीक असणारे दौलतराव हे मनमिळावु होते. एक परखड व स्पष्टवक्ते म्हणुन ते परिचित होते. पंढरपूर लाईव्हकडून भावपुर्ण श्रध्दांजली.


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments