Pandharpur Live :
पंढरपूरात गेल्या सोळा वर्षापासून सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत रक्तदानाने होत आहे. याच आजच्या रक्तदान शिबीरामधे सुमारे 221 रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे यंदा एनआयटी परिवारांकडून रक्तदात्यास घडयाळ आणि सन्मानचिन्ह भेट देण्यात आले. गेल्या पंधरा वर्षापासून एनआयटी मित्र परिवारांकडून आणि नगरसेवक आदित्य फ्ढत्तेपूरकर आणि शाम गोगांव हे रक्तदान शिबीरांचे आयाजन करतात.
अशाच शिबीराचे मंगळवार सकाळी आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी पंढरपूर मर्चण्ट बॅकेचे चेअरमन नागेश भोसले , मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, नगरसेवक विवेक परदेशी, गुरूदास अभ्यंकर, दत्ताशेठ धोत्रे, बादलसिंह ठाकुर, माजी नगरसेवक सचिन कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबीरामधे रक्तदान करणा-या रक्तदात्यास घडयाळ भेट देण्यात आले. विशेष म्हणजे आज रक्तदान शिबीरांच्या प्रसंगी पंढरपूरातील शतकवीर रक्तदाते शशिकांत दुनाखे यांनीही हजेरी लावली. तसेच भैरवनाथ शुगरचे संचालक अनिल सावंत , नगरसेवक महादेव भालेराव , विवेक बेणारे आदिंनी सदिच्छा भेटी दिल्या.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

एनआयटी परिवार गेल्या सोळा वर्षापासून 31 डिंसेबर रोजीच रक्तदान शिबीराचे आयोजन करते. यांचे कारण असे की , रक्तदान झाल्यावर रक्तदात्याला पुढील 24 ते 48 तास मांस व मद्य सेवन करण्यासंबधी निर्बध्द आहेत. असा नियम वैद्य्क शास्त्रात आहे. हयांच शास्त्रीय कारणांच्या आधारावर या रक्तदान शिबीरांची संकल्पना पुढे आली. आणि यंदा सोळावे वर्ष हे या शिबीराचे सुरू आहे.
सदरचे शिबीर यशस्वी करण्यासाठी नगरसेवक आदित्य फ्ढत्तेपूरकर, शाम गोगांव यांसह महेंद्र जोशी, बाहुबली गांधी, समीरन ताठे, महेश म्हैत्रे, दत्ता पवार, विजय तथा बंटी वाघ, दत्ता पवार, गणेश पिंपळनेरकर,विठठल कदम ,धनंजय मनमाडकर , प्रताप चव्हाण , सिध्देश्वर कोरे , संतोष शिरगिरे , सत्यवान दहीवालकर, गणेश जाधव, ईश्वर शिंदे, हेमंत कांबळे आदिंनी परिश्रम घेतले आहे.

0 Comments