Pandharpur Live :
मेट्रो ३ च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांची प्रधान सचिवपदी बढती करण्यात आली आहे. यासह त्या मेट्रो ३ च्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणूनही कार्यभार पाहणार आहेत. आज बुधवारपासून त्या प्रधान सचिवपदाची सूत्र हाती घेतील.
महाविकासआघाडीचे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरु झाले होते. त्यामुळे चर्चा होती की मेट्रो-3 च्या संचालक पदी असलेल्या अश्विनी भिडे यांची देखील बदली होणार. परंतु असे न होता उलट अश्विनी भिडे यांना त्यांच्या कामाची ही पोच पावतीच मिळाली असे म्हणावे लागेल.
अश्विनी भिडे यांना प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली असून त्या बुधवारी आपल्या नव्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. अश्विनी भिडे यांच्या कामाचा आलेख पाहिला तर आधी एमएमआरडीए आणि आता एमएमआरसी मधल्या जबाबदाऱ्या ठळकपणे उठून दिसतात.
प्रशिक्षणानंतर अश्विनी भिडे यांचं पहिलं पोस्टिंग इचलकरंजी येथे करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी पार पाडली.
मेट्रोची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडमुळे त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. सरकार बदलल्यानंतर त्यांची बदली होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु राज्य सरकारनं त्यांना आता प्रधान सचिवपदी बढती दिली आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

0 Comments