Pandharpur Live :
न्युज चॅनलच्या संपादकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून गंभीर मारहाण करणा-या 'त्या' पोलीस निरीक्षकासह सहभागी कर्मचा-यांना निलंबित करा! या मागणीचे निवेदन पंढरीतील पत्रकारांनी काल प्रांताधिकारी श्री. सचिन ढोले यांचेकडे सुपूर्त केले.
तुळजापूर येथील म मराठी न्यूज चॅनल चे संपादक राहुल कोळी यांना पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी अपमानास्पद वागणूक देत, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याच्या, तसेच गंभीरपणे केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ काल महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समिती पंढरपूर विभागाच्यावतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनातून सर्व पत्रकार बांधवांनी पोलीस प्रशासन आणि त्यांची वागणूक यावर ताशेरे ओढले. जर पत्रकाराला पोलिस प्रशासनाकडून अमानुषपणे मारहाण व शिवीगाळ होत असेल तर हा सरळ सरळ लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपीच होय. पत्रकार सुरक्षा कायदा हा काय नावापुरता आहे की काय...? जर पत्रकारच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य जनतेचे काय ..? असा प्रश्न पडतो.
पंढरपूर पत्रकारांच्या वतीने संबंधित पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, चक्रधर पाटील ,कर्मचारी राऊत व अन्य एकजण यांच्यावर कडक कारवाई व्हावी व त्यांचे निलंबन व्हावे असे निवेदन देण्यात आले.
यावेळ दैनिक ललकारचे विकास पवार, साप्ताहिक हंबरडाचे रामेश्वर कोरे, साप्ताहिक प्रतिक्षा एक्सप्रेसचे दगडू कांबळे, पंढरपूर लाईव्हचे भगवान वानखेडे, न्युज 18 लोकमतचे विरेंद्रसिंह उत्पात, म मराठीचे राजेंद्र काळे,साप्ताहिक पंढरपूर समाचारचे तानाजी जाधव,दैनिक एकमतचे अपराजित सर्वगोड, के. एस. न्युजचे कबीर देवकुळे,दैनिक दामाजी एक्सप्रेसचे अविनाश साळुंखे,साप्ताहिक ठिणगीचे संपादक व दैनिक कृषिवलचे रामचंद्र सरवदे,दैनिक जनमतचे यशवंत कुंभार,साप्ताहिक गोफणचे चैतन्य उत्पात,सोलापूर भूषणचे बाहुबली जैन,दैनिक महान कार्यचे राजेंद्र कोरके पाटील,दैनिक राष्ट्रगीतचे कुमार कोरे,साप्ताहिक ज्ञानप्रवाह व ज्ञानप्रवाह न्युज चॅनेलचे संपादक डॉ,राजेश फडे व म मराठी न्युज चॅनेलचे विजय कांबळे यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

1 Comments
सर्व पत्रकार एकत्र होऊ
ReplyDelete