Pandharpur Live :
भुवैकुंठ पंढरी नगरीत भरदिवसा एकावर चाकूने वार करून खुन झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कराडकर मठामध्ये मठाधिपती होण्याच्या वादातून जयंत पिसाळ या व्यक्तीची चाकुने वार करून हत्या केली आहे.
आरोपी बाजीराव जगताप उर्फ कराडकर याने पिसाळ यांच्या डोळ्यात 1 चाकु आणि नरड्यात दुसरा चाकु घालुन त्यांचा खुन केल्याचे समजते.
घटना समजताच पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असुन डीवाएसपी डॉ सागर कवडे, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे पुढील कायदेशीर कार्यवाही करत आहेत.
पंढरपूर येथील अनिल नगर परिसरात असलेल्या कराडकर मठात सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील रहिवासी जयवंतबुवा पिसाळ आणि बाजीरावबुवा कराडकर यांच्या मध्ये मठाधिपती होण्यावरुन वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणांमध्ये झाले आणि यातूनच बाजीरावबुवा कराडकर यांनी जयवंतबुवा पिसाळ यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.यामध्ये जयवंतबुवा पिसाळ हे कराडकर मठाचे विद्यमान मठाधिपती आहेत. तर बाजीरावबुवा कराडकर हे या मठाचे माजी मठाधिपती आहे. सदरचा मठ हा ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

0 Comments