Pandharpur Live :
गणेश पंडित दिग्दर्शित आणि रिंकु राजगुरु अभिनीत 'मेकअप' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मेकअप'च्या जबरदस्त टिझरनंतर आता सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर पोस्ट करण्यात आले आहे. काचेच्या इमारतीजवळ पारंपरिक वेशात उभ्या असणाऱ्या रिंकू राजगुरूचे प्रतिबिंब एका वेगळ्याच वेशात या पोस्टरमध्ये दिसत आहे.
१०० टक्के बिनधास्त… १०० टक्के चुलबुली… आणि १०० टक्के मॅरेज मटेरियल… असलेल्या 'पूर्वी' ला भेटण्याची उत्सुकुता प्रेक्षकांना 'मेकअप'चे पोस्टर झळकल्यापासूनच लागली होती. टिझरमधील तिची झलक बघून ही उत्सुकता अधिकचं वाढली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चिन्मय या सिनेमात पहिल्यांदाच डॉक्टरच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.
गणेश पंडित यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण केले असून या चित्रपटाचे लेखनही त्यांचेच आहे.
ट्रेलर पाहता हा चित्रपट फूल टू धमाल दिसत आहे मात्र यात काही ट्विस्टही दिसत आहेत. हे ट्विस्ट नेमके कोणते आणि स्वप्नातल्या राजकुमाराची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पूर्वीच्या आयुष्यात तिचा 'हॉट' राजकुमार येणार का, हे चित्रपट आल्यावरचं कळेल.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

0 Comments