मॉरिशिसचे मंत्री ॲलन गानू यांनी घेतले श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन

       पंढरपूर दि-18-  मॉरिशिसचे परिवहन मंत्री ॲलन गानू यांनी आज विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
        यावेळी विधिवत पुजेनंतर मॉरिशिसचे मंत्री गानू यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने  व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व श्री विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मंदीर समितीचे अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments