नांदेड- भोकर येथे ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन

Pandharpur Live-
नांदेड (प्रतिनिधी):- नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे जंगी यात्रेला सुरुवात झाली असुन यानिमित्त ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन संपन्न झाले.

 यात्रा कमिटीचे अध्यक्ष नागनाथ रावजी घिसेवाड व उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के,  माजी नगरसेवक भगवानराव दंडव, भोकर पोलिस स्टेशनचे पीएसआय विकास पाटील, काशिनाथ आप्पा भोले,  गंगाधर रावजी रायखोडकर व शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष भाऊ आले आदींसह नागरिक यात्रेचा हा सोहळा उत्साहात व शांततेत पार पडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

बाबामहाराज सातारकर यांच्या किर्तनाचा अनेक भाविक भक्तांनी लाभ घेतला.

Post a Comment

0 Comments