पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
आमच्या दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत. आपण ज्याच्यासाठी पक्षातून उडी मारलीत तेवढंच आठवा,आजही पळता भुई कमी होईल….हिशोबात. झाकली मूठ सव्वा लाखाची, असं म्हणत रूपाली चाकणकर यांनी वाघ यांना इशारा दिला आहे. ट्विटमध्ये त्यांनी #दलबदलू असा हॅशटॅगही वापरला आहे.

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर नगरसेविकेचं लैगिक शोषण आणि त्यांना धमकावणं यावरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान या प्रकरणावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर या दोन महिला नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरू झालेली पाहायला मिळत आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपल्या पक्षाच्या या विकृती आपल्या भाजपचे संस्कार दाखवतात… का येथे ही क्लिन चीट देणार..?, चित्रा वाघ आपण शांत का ? खायचे दात एक अन दाखवायचे दात एक…, असा टोला चाकणकरांनी वाघ यांना लगावला होता. यावर पोलीस कारवाई करतीलचं तुमचे दात जास्तचं दिसताहेत ते सांभाळून ठेवा कधी घशात जातील याचा नेम नाही, असं उत्तर चित्रा वाघ यांनी चाकणकरांना दिलं होतं.
आता चाकणकरांनीही वरीलप्रमाणे यावर प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, आता चित्रा वाघ यावर काय बोलतात, हे पाहणं म्हत्वाचं ठरणार आहे.
आमच्या दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत,आपण ज्याच्यासाठी पक्षातून उडी मारलीत तेवढंच आठवा,आजही पळता भुई कमी होईल….हिशोबात.
.
.
झाकली मूठ सव्वा लाखाची..#दलबदलू @ChitraKWagh @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
.
झाकली मूठ सव्वा लाखाची..#दलबदलू @ChitraKWagh @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks)
आमच्या दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत,आपण ज्याच्यासाठी पक्षातून उडी मारलीत तेवढंच आठवा,आजही पळता भुई कमी होईल....हिशोबात.
.
.
झाकली मूठ सव्वा लाखाची..#दलबदलू @ChitraKWagh @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
144 people are talking about this
0 Comments