पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन




पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयात महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे, उपसंपादक विजयकुमार गायकवाड, समाजसेवक ओंकार बसवंती, पोहोरगाव चे सरपंच सिध्देश्‍वर गायकवाड आदी उपस्थित होते.