श्रीमती सुशिला रामचंद्र माने यांचे दु:खद निधन

पंढरपूर (प्रतिनिधी):- येथील श्रीमती सुशिला रामचंद्र माने (वय 65), (रा. इसबावी, पंढरपूर) यांचे आज सकाळी 6:25 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले.

त्यांच्या पश्‍चात 2 मुले, 2 मुली व नातवंडे असा परिवार आहे. सलुन व्यावसायीक संतोष रामचंद्र माने यांच्या त्या मातोश्री होत.

पंढरपूर लाईव्हकडून भावपुर्ण श्रध्दांजली.