मकरसंक्रांती च्या निमित्ताने भुवैकुंठ पंढरीतील श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेच्या मंदिरात सुंदर अशी विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
झेंडू, शेवंती, आष्टर कारनेशन, ऑरकेट, बिजली, ग्लाॅडीओ ह्या फुलांपासून ही सजावट करण्यात आली आहे.
पुण्याचे भाविक नवनाथ भिसे यांचेतर्फे ही सजावट करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.
पंढरपूर लाईव्ह कडून सर्वांना मकरसंक्रांत सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
0 Comments