मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आयरा खान गेल्या दोन वर्षांपासून बॉयफ्रेंड नुपूर शिखरेल डेट करत आहे.
काही दिवसांपूर्वी नुपूरने आयला लग्नासाठी विचारलं आणि आयरा त्याला होकार देखील दिला. हा व्हिडीओ नुपूरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ... आणि तिने होणार दिला... असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तेव्हा त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला
व्हिडीओनंतर आमिरच्या घरात सनई-चौघडे लवकरच वाजणार असा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला. याच दरम्यान आयरा आणि नुपूरचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ खुद्द नुपूरने पोस्ट केला आहे.
.jpg)

0 Comments