काळ आला तिला घेऊन गेला ! बसखालीच

 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओनं नेटकऱ्यांना सुन्न केले आहे. 


त्यामध्ये एका महिलेचा अपघात होऊन मृत्यु झाल्याचे दिसून आले आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन संताप व्यक्त केला आहे.


बसखाली चिरडून त्या महिलेचा मृत्यु झाल्याचे दिसून आले आहे.

अंगावरुन बस गेल्यानं त्यात चिरडून त्या महिलेचा मृत्यु झाला असून तो व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. 


ती महिला रस्ता ओलांडत नव्हती. त्याचवेळी मागून येणाऱ्या बसनं त्या महिलेला चिरडल्याचे दिसून आले आहे. तो अपघात एवढा भीषण होता की, त्यात त्या महिलेचा जागीच मृत्यु झाला. 


उपस्थित नागरिकही काही काळ स्तब्धच होते. त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. दिल्लीच्या करोल बागमधील तो व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Post a Comment

0 Comments