सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ त्यांच्या गोंडस नकलांवर, त्यांच्या
हावभावांवर हसू आणणारे असतात, तर काही त्यांचे रौद्र रूप दाखवून थक्क करणारे असतात.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये सिंहिणीने झेब्र्यावर हल्ला करत त्याला जबड्यात पकडल्याचे दिसत आहे.
आपला मित्र संकटात सापडला आहे, हे लक्षात येताच तिथे असणारा दुसरा झेब्रा मदतीसाठी धावून येतो. मित्राचा जीव वाचवण्यासाठी हा झेब्रा थेट वाघिणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.
वाघीण देखील याला प्रतिकार करते. अखेर वाघीणीच्या जबड्यातून झेब्र्याची सुटका करण्यात यश मिळते. पाहा थक्क करणारा हा व्हायरल व्हिडिओ.
![]() |
0 Comments