येथील
श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये सरदार वल्लभभाई
पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त 'राष्ट्रीय एकता दिना’चे आयोजन करण्यात आले
होते.यावेळी संस्थेचे सचिव व प्राचार्य डॉ बी.पी.रोंगे यांनी उपस्थितांना
मार्गदर्शन केले.यावेळी इतर तिन्ही महाविध्यालायाचे
प्राचार्य,अधिष्ठाता,विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेत्त्तर कर्मचारी उपस्थित होते.
1 Comments
like
ReplyDelete