पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील भीमा नदीवरील गुरसाळे बंधारा वरून दोन मुले सेल्फी काढण्याच्या नादात चंद्रभागा नदीमध्ये पडून वाहून गेले असून त्यांचा शोध चालू आहे.
पंढरपूर नगरपालिकेची यांत्रिक बोट मदत कामी घेण्यात आलेलीआहे.
नदी काठच्या गावाचे पोलीस पाटील यांना माहिती दिली आहे.
लक्ष्मण सीताराम खंकाळ (वय 19)
स्वप्निल सीताराम शिंदे (वय 18)
दोघे राहणार गुरसाळे तालुका पंढरपूर अशी वाहुन गेलेल्या मुलांची नावे आहेत. अशी माहिती पंढरपुर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आवचर यांनी दिली आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

1 Comments
click here for jee main login 2020.
ReplyDelete